You are currently viewing अर्चना घारेंचा वाढदिवस उद्या सेवा-भावी कार्यक्रमाने होणार साजरा – प्रवीण भोसले

अर्चना घारेंचा वाढदिवस उद्या सेवा-भावी कार्यक्रमाने होणार साजरा – प्रवीण भोसले

अर्चना घारेंचा वाढदिवस उद्या सेवा-भावी कार्यक्रमाने होणार साजरा – प्रवीण भोसले;

भव्य पुस्तक प्रदर्शनासह महिलांचा संरक्षणाचा कार्यक्रम

सावंतवाडी

येथील राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ.अर्चना घारे परब यांचा वाढदिवस उद्या सेवा-भावी कार्यक्रमाने साजरा होणार आहे.याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे दिली.दरम्यान
अर्चना फाऊंडेशनच्या वतीने पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देखील श्री.भोसले यांनी यावेळी दिली.

यावेळी श्री.भोसले पुढे बोलताना म्हणाले की अर्चना घारे गेले अनेक वर्ष या गोरगरीब जनतेसाठी काम करून त्यांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस सेवाभावी कार्यक्रमाने हा वाढदिवस साजरा होणार आहे.असे ही श्री. भोसले म्हणाले.

यावेळी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, नयहिम मेमन, आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =