You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा उद्यापासून

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा उद्यापासून

कणकवली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद  यात्रा २७ ऑगस्ट ला सिंधुदुर्गात येत असून रविवारी २९ ऑगस्ट रोजी यात्रेचा समारोप होणार आहे.

यात्रेचे शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी रत्नागिरी, सायंकाळी 4 वाजता खारेपाटण, तळेरे, वैभववाडी, फोंडा, त्यानंतर कणकवलीत स्वागत, विश्रांती.

शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी कणकवली,नांदगाव, शिरगाव, तळेबाजार, देवगड, कुणकेश्वर, आचरा, मालवण, चौके, कट्टा, ओरोस, कुडाळ, कोलगाव, सावंतवाडी येथे त्या दिवशीचा समारोप होईल. त्या दिवशी राणेंची कणकवलीत विश्रांती.

रविवार दि. 29 ऑगस्ट रोजी कणकवली-गोपुरी, कुडाळ एमआयडीसी, बांदा, आडारी एमआयडीसी, दोडामार्ग, सातार्डा, मळेवाड, शिरोडा, वेंगुले. जन आशीर्वाद यात्रा अशी असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =