You are currently viewing आवळेगाव येथील युवकाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू

आवळेगाव येथील युवकाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू

कुडाळ :

आवळेगाव येथील 27 वर्षीय युवक रुपेश भगवान घाडीगावकर ( रा. पोखरण वरचीवाडी ) याचा विहिरीच्या पाण्यात बुडून काल 17 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11:30 च्या
सुमारास मृत्यू झाला. मयत रुपेशच्या वडिलांनी म्हणजेच भगवान राघो घाडीगावकर ( वय वर्ष 73) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात रुपेश भगवान घाडीगावकर यांचा आक्समित विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. झोरे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 4 =