You are currently viewing कुडाळ माड्याची वाडी येथे कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध

कुडाळ माड्याची वाडी येथे कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध

कुडाळ माड्याची वाडी ग्रामपंचायत येथे सोमवारी २३ ऑगस्टला १३० कोविड प्रतिबंधात्मक डोस देण्यात येत आहे. कोव्हॅकसीन लसीचे ऑनलाईन १५ व ऑफलाईन ११५ आले आहेत. सरपंच सचिन गावडे, डॉक्टर देसाई आरोग्य अधिकारी नेरुर, भाऊ राजाराम हडकर, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल, श्रीम. एच.एस. राऊळ आरोग्य सहाय्यक वालावल, श्रीम. एन. एम. अणसुरकर आरोग्य सेविका नेरूर नंबर १, श्रीम. एम. एच. कोचरेकर आरोग्य सेवक, श्रीम. टी के. गडकर आरोग्य सेविका तेंडोली, श्रीम. राखी परब आशा स्वयंसेविका माड्याची वाडी, श्रीम. सुजाता ठुंबरे आशा स्वयंसेविका माड्याची वाडी यांच्या उपस्थित डोस देण्यात येत आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा