You are currently viewing “सायकल बॅंक” या सुरेश प्रभूंच्या  संकल्पनेतून चौकुळ येथील विद्यार्थिनींना २४ऑगस्ट रोजी सायकल वाटप*

“सायकल बॅंक” या सुरेश प्रभूंच्या संकल्पनेतून चौकुळ येथील विद्यार्थिनींना २४ऑगस्ट रोजी सायकल वाटप*

सावंतवाडी
माजी केंद्रीयमंत्री तथा मोदी सरकार मध्ये कार्यरत शेर्पा, खासदार सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून तथा जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून चौकुळ हायस्कूल, चौकुळ यांना सायकल बँक साठी प्राप्त सायकलचे वितरण मंगळवारी दिनांक २४/०८/२०२१ रोजी सकाळी १० वा. चौकुळ हायस्कूल येथे चौकुळचे सरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे,  तरी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन चौकुळचे माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 17 =