You are currently viewing राणे यांच्या कुडाळ येथील जन आशीर्वाद सभामंडपाचे उद्घाटन

राणे यांच्या कुडाळ येथील जन आशीर्वाद सभामंडपाचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची जनआशीर्वाद यात्रेच्या सभामंडपाचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, प्रशांत राणे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष मजुरी शुभम राणे, शहराध्यक्ष राकेश कांदे, सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, महिला मोर्चा रेखा काणेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा