You are currently viewing गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबु आंजगावकर यांची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी घेतली सदिच्छा भेट..

गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबु आंजगावकर यांची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी घेतली सदिच्छा भेट..

गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व पर्यटन मंत्री श्री. मनोहर उर्फ बाबु आजगांवकर आज आपल्या खाजगी दौर्या निमित्त सिंधुदुर्ग जिल्हात आले होते. दरम्यान
जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी त्याची सदिच्छा भेट घेतली यावेळेस सोबत प्रथमेश धुरी होते.
जिल्हात त्याचे स्वागत केले . स्थानिक राजकीय घडामोडीं तसेच गोवा सिंधुदुर्ग पर्यटन आदी विषयांवर चर्चा केली. व त्यांचे आशिर्वाद घेतले आज चा सिंधुदुर्ग दौरा करुन त्यानी गोव्याचे दिशेने प्रयाण केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा