You are currently viewing केंद्रीय मंत्री ना.राणेंच्या स्वागतासाठी भाजपयुमोच्या १०० गाड्या

केंद्रीय मंत्री ना.राणेंच्या स्वागतासाठी भाजपयुमोच्या १०० गाड्या

भाजप सिंधुदुर्ग जिल्हायुवा मोर्चाचा १०० गाड्याच्या ताफा

केंद्रिय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या सिंधुदुर्गातील जनआर्शिवाद यात्रेच्या नियोजनाची बैठक आज पार पडली.

केंद्रिय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य दिव्य स्वागत भाजप सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा करणार आहे.

भाजप युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष आनंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा