You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी

भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सद्भावना दिन साजरा करण्यात येतो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जुना डिपीडीसी हॉल मध्ये सद्भावना दिन साजरा करण्यात आला . यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी  यांनी सद्भावना दिनानिर्मित्त अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली . यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी  शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =