You are currently viewing वेंगुर्ला न. प हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात..

वेंगुर्ला न. प हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात..

शिवसेना शहर प्रमुख अजित राऊळ यांच्या प्रयत्नांना यश.

वेंगुर्ला

गेल्या काही दिवसापूर्वी वेंगुर्ला न. प हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेले खड्डे बुजवण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते तसेच बांधकाम विभागाला चार दिवसांचे अल्टीमेटम दिले होते खड्डे न बुजवल्यास शिवसेना स्टाईल ने उत्तर मिळेल असे म्हटले होते मात्र बांधकाम विभागाच्या वतीने आज खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले यात स्वतः अजित राऊळ तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अजित राऊळ,विवेक आरोलकर, अभिनय मांजरेकर, डेलीन डिसोझा, दिलीप राणे, अण्णा वराडकर, समीर वालावलकर, आनंद बटा व शैलेश परुळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 8 =