You are currently viewing शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा 23 रोजी  

शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा 23 रोजी  

सिंधुदुर्गनगरी

सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता ऑफलाईन पध्दतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी  ओरोस येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा