You are currently viewing Manisha’s Healing Foundation – Crystal Therapy course

Manisha’s Healing Foundation – Crystal Therapy course

Manisha’s Healing Foundation
💎 Crystal Therapy course💎

#advance #crystalhealing #healing #freecrystal #crystal
बेसिक +एडव्हान्स क्रिस्टल हीलिंग.. एडव्हान्स क्रिस्टल हीलिंग अभ्यासवर्ग सुरु होत आहे. व्हाट्स अँप द्वारे ऑडिओ, विडिओ, पीडीएफ पाठविले जातील आणि शेवटच्या रविवारी झुम अॅपद्वारे वेबिनार घेण्यात येईल
मोफत क्रिस्टल कुरियर द्वारे पाठविले जाईल.
ह्याचा Syllabus आणि माहिती खालील प्रमाणे असेल.
दिवस पहिला : -क्रिस्टल,रत्न उपरत्न म्हणजे काय आणि क्रिस्टल्स चा जागतिक पातळीवरील इतिहास आणि त्यांची ठेवणं
दिवस दुसरा : -क्रिस्टलचे प्रकार आणि त्यांचे उपयोग क्रिस्टलची निगा, स्वछता आणि त्यांना ऊर्जा कशी द्यायची
दिवस तिसरा आणि दिवस चौथा :- १०१ क्रिस्टल बद्दल माहिती
आणि पाचवा :- क्रिस्टल चे पाण्याद्वारे हीलिंग आणि औषधोपचार
दिवस सहावा : क्रिस्टल आणि ध्यान धारणा ,सप्तचक्र और
दिवस सातवा :क्रिस्टल आणि वास्तू
दिवस आठवा: क्रिस्टलचे इतर महत्वाचे उपयोग
दिवस नववा :ग्रह आणि अंकशास्त्रानुसार वापर
दिवस दहावा :राशीनुसार क्रिस्टल
दिवस अकरावा :क्रिस्टल हीलिंग आणि क्रिस्टल ग्रीड
दिवस बारावा :रविवारी वेबिनार
शुल्क भरण्यासाठी माहिती :-
शुल्क:- १५००/- रुपये
G pay :- 9420470072
Phone pay:- 9404166999

कृपया screen shot आणि संपूर्ण नाव पाठवावे जेणेकरून main ग्रुप मध्ये add करता येईल
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे…

https://chat.whatsapp.com/KIO5ZLffhD1KqMLUXDrJB2
Call for more details :~
*Manisha Patil*
*9420470072*
Reiki grand master
Angel Therapist
Past life therapist
💎💎💎💎💎💎💎💎💎

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =