सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 24 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 14.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2989.7375 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -10 (2931), सावंतवाडी -24 (3296.1), वेंगुर्ला -11 (2392.8), कुडाळ -18(2913), मालवण -10 (3165), कणकवली -20(3278), देवगड -07 (2598), वैभववाडी -14 (3344) असा पाऊस झाला आहे.