You are currently viewing जलव्यवस्थापन निमंत्रित सदस्य पदी अजय आकेरेकर यांची निवड

जलव्यवस्थापन निमंत्रित सदस्य पदी अजय आकेरेकर यांची निवड

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितिच्या रिक्त असलेल्या निमंत्रित सदस्य पदी पिंगुळी येथील माजी उपसरपंच विजय सत्यवान आकेरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन समिती सभा आज ऑनलाइन पद्धतीने झूम ॲप द्वारे पार पडली. विकास कुडाळकर यांच्या राजीनाम्यानंतर जलव्यवस्थापन समिती निमंत्रित सदस्य पद रिक्त झाले होते या रिक्त झालेल्या निमंत्रित सदस्य पदी आज हिंगोली माजी ग्रामपंचायत उपसरपंच अजय अकेरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + five =