You are currently viewing पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट कडून बांदा पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट कडून बांदा पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील पूरग्रस्थाना पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट चे रुजूल पाटणकर व त्यांचे सहकर्मचारी (वाव किड्स रायन व स्टेपिंग स्कुल) यांच्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
बांदा येथील पंधरा कुटूंबियांना तांदूळ, डाळ, कडधान्य, साखर, तेल, बिस्किटे, सॅनिटरी पॅड आदी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =