You are currently viewing आज रात्री होणार उल्का वर्षाव

आज रात्री होणार उल्का वर्षाव

 

खगोल प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आज आकाशात पर्सिड उल्कावर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. आज बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा वर्षाव सुरू होईल आणि गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी पहाटे ४-५ दरम्यान हा उल्कापात पिक वर असेल. https://go.nasa.gov/3Ivdz5g या लिंक वर जाऊन तुम्ही हे दृश्य ऑनलाइन पाहू शकता दरम्यान नासाने सांगितले होते की हा यंदाचा सर्वात मोठा उल्कावर्षाव असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 7 =