खगोल प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आज आकाशात पर्सिड उल्कावर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. आज बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा वर्षाव सुरू होईल आणि गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी पहाटे ४-५ दरम्यान हा उल्कापात पिक वर असेल. https://go.nasa.gov/3Ivdz5g या लिंक वर जाऊन तुम्ही हे दृश्य ऑनलाइन पाहू शकता दरम्यान नासाने सांगितले होते की हा यंदाचा सर्वात मोठा उल्कावर्षाव असेल.