You are currently viewing वायरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

वायरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

मालवण

वायरी येथील स्व. दिप्ती लुडबे हिच्या स्मरणार्थ वायरी लुडबेवाडी मित्रमंडळातर्फे शनिवार दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आ.र.जी.चव्हाण मंगल कार्यालय वायरी- मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी नोंदणी साठी चिन्मय लुडबे (7822895330), चेतन लुडबे (7219439117) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − five =