You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

आरोग्य विभागाच्या भर्ती साठी विस्तृत जाहिरात, अटी, नियम व शर्ती खालील लिंक वर उपलब्ध आहे

https://arogyabharti2021.in/index.html

👉उमेदवार वरील लिंक वर रात्री 11.00 वाजल्यापासून अर्ज भरण्यास प्रारंभ करू शकतात. वेबसाईट वरील सूचनेनुसार रात्री 11 नंतर लिंक कार्यान्वित होईल.

*विशेष सूचना:*
सर्व स्तरातील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांच्या अनुषंगाने ही मेगाभरती आहे त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अर्ज भरण्यासाठी DEMO उपलब्ध आहे.

*सदर संदेश महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारित करावे*

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + four =