कणकवली कॉलेज कणकवली येथे सन 2021 – 22 या शैक्षणिक वर्षासाठी एम. ए. व एम. कॉम. प्रवेश प्रक्रिया आज ३ ऑगस्ट पासून सुरू होत असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी कणकवली कॉलेज कणकवली येथील पदवीत्तर विभागात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी वैशाली भिडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुमार चौगुले यांनी केले आहे.
कणकवली महाविद्यालयात एम. ए. व एम. कॉम. प्रवेश प्रक्रिया सुरू
- Post published:ऑगस्ट 3, 2021
- Post category:कणकवली / बातम्या / विशेष / शैक्षणिक
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कणकवली रोटरी क्लब चा १ जुलैला पदग्रहण सोहळा
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश :
आमदार दिपक केसरकर यांनी आमदरकीचा राजीनामा द्यावा.- वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब
