कणकवली कॉलेज कणकवली येथे सन 2021 – 22 या शैक्षणिक वर्षासाठी एम. ए. व एम. कॉम. प्रवेश प्रक्रिया आज ३ ऑगस्ट पासून सुरू होत असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी कणकवली कॉलेज कणकवली येथील पदवीत्तर विभागात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी वैशाली भिडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुमार चौगुले यांनी केले आहे.
कणकवली महाविद्यालयात एम. ए. व एम. कॉम. प्रवेश प्रक्रिया सुरू
- Post published:ऑगस्ट 3, 2021
- Post category:कणकवली / बातम्या / विशेष / शैक्षणिक
- Post comments:0 Comments