You are currently viewing तहसील कार्यालय, कुडाळ यांचे मार्फत नानेली येथील पूरग्रस्ताना मोफत केरोसीन वितरण

तहसील कार्यालय, कुडाळ यांचे मार्फत नानेली येथील पूरग्रस्ताना मोफत केरोसीन वितरण

कुडाळ :

नानेली येथे नदीला पूर आल्यामुळे काही कुटुंबाना त्याचा बराच फटका बसलेला आपल्याला पहायला मिळाला. त्यासाठीच मा.तहसीलदार,कुडाळ यांच्या आदेशानुसार श्री. शामसुंदर रा. तामाणेकर यांच्या किरकोळ केरोसीन दुकानातून नानेली येथील काही कुटुंबाना केरोसीन वाटप करण्यात आले. त्यावेळी गावचे सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी,दुकान मालक श्री.शामसुंदर तामाणेकर तसेच पूरग्रस्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 1 =