You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 99 जागांसाठी भरती

1 हॅंडीमन / लोडर 75
2 सुपरवाइजर 21
3 सिनियर सुपरवाइजर 03

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 08 ऑगस्ट 2021 रोजी,
पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹700/- [SC/ST/PH/EWS: ₹450/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट
https://www.becil.com/

ऑनलाइन लिंक
https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा