You are currently viewing गाळेल येथे अडकलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

गाळेल येथे अडकलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

तब्बल सात दिवस सुरु असलेल्या शोधमोहिमेला यश

बांदा

गाळेल येथे डोंगर खचून मातीखाली अडकलेल्या वेंगुर्लेतील युवकाचा मृतदेह अखेर शुक्रवारी मिळाला. त्यामुळे गेले सात दिवस ग्रामस्थ व प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत कार्याला यश आले. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. गेले सात दिवस गाळेल येथे पाच पोकलेन मशीनसह याबाबतचे शोधकार्य सुरू होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =