You are currently viewing वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात न.पं.मार्फत निर्जंतुकीकरण…

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात न.पं.मार्फत निर्जंतुकीकरण…

कुडाळ

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात नगरपंचायतमार्फत निर्जंतुकीकरणास सुरुवात केली जाणार आहे. बुधवारपासून वाॅर्डनिहाय फवारणी सुरु केली जाणार आहे. वाॅर्ड क्र. १ मध्ये महेंद्र वेंगुर्लेकर, कर्मचारी उल्हास बांवकर 7588776917, वाॅर्ड क्र. २ मध्ये नगराध्यक्ष ओंकार तेली, कर्मचारी अक्षय नाईक 9323634284, वाॅर्ड क्र. ३ मध्ये देवानंद काळप, कर्मचारी आत्माराम बांबुळकर 9545624484. वाॅर्ड क्र. ४ मध्ये सुनील बांदेकर, कर्मचारी गौरव बांवकर 9359411627 या सर्व वॉर्डमध्ये काल बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजी फवारणी झाली असुन आज खलील वॉर्डमध्ये फवारणी केली जाणार आहे. वाॅर्ड क्र. १० गणेश भोगटे, कर्मचारी उल्हास बांवकर 7588776917, वाॅर्ड क्र. ११ साक्षी सावंत, कर्मचारी आत्माराम बांबुळकर 9545624484. वाॅर्ड क्र. १२ संध्या तेरसे, कर्मचारी गौरव बांवकर 9359411627. वाॅर्ड क्र. १३ उषा आठल्ये, कर्मचारी अक्षय नाईक 9623634284, अशा पद्धतीने फवारणी होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =