You are currently viewing जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2674.88 मि.मी. पाऊस झाला आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 13(2581), सावंतवाडी – 15(2867.10), वेंगुर्ला – 15(2205), कुडाळ – 15(2534), मालवण – 07(2900), कणकवली – 09(2919), देवगड – 00(2378), वैभववाडी – 13(3015), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा