You are currently viewing विलवडे येथील आपदग्रस्तांना मदतीचा हात

विलवडे येथील आपदग्रस्तांना मदतीचा हात

सावंतवाडी / नितेश दळवी:

अतिवृष्टीत तेरेखोल नदीला पूर आल्यामुळे विलवडे गावात अतोनात नुकसान झाले. गावातील मळावाडी व वरचीवाडी (पिसूर्णे) येथे घरांची पडझड झाली.

आपदग्रस्तांना माजी आमदार राजन तेली, सावंतवाडी चे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब तसेच गावातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदतीचा हात दिला.

सरपंच दिनेश दळवी, परेश धरणे, कालिदास दळवी, प्रकाश दळवी, कृष्णा सावंत, सोनू दळवी, ग्रामपंचायत सदस्यांनीही आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देत दिलासा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 5 =