You are currently viewing मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथील महिला रुग्णालय कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टर्स नर्स व इतर कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी जि.प. सदस्य विकास कुडाळकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाठ, रुपेश पावसकर, सचिन काळप, आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − seventeen =