You are currently viewing केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उद्या महाड, चिपळूण दौऱ्यावर !

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उद्या महाड, चिपळूण दौऱ्यावर !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांचाही सहभाग

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे रविवारी २५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते महाड, चिपळूण येथील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा