You are currently viewing संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी…

संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी…

भारतीय विद्या भवन-मुंबईद्वारे मान्यता प्राप्त  सरळ संस्कृत बालबोध परीक्षेचे प्रथमच भव्य आयोजन
संस्कृत बालबोध- परीक्षांकरीता त्वरीत नाव नोंदणी आपण करू शकतात.
संस्कृत भाषेच्या प्रचाराकरीता सदर उपक्रम राबविला जात आहे.  या उपक्रमात सहभाग घेतल्यास नक्कीच आपण संस्कृत बोलू शकाल.
👉 अभ्यासांकरीता वयोमर्यादा नाही ,
👉  सर्व संस्कृत प्रेमींनी संस्कृतभाषा आत्मसात करण्याकरीता सहभाग घ्यावा.
👉 सदर संस्कृत वर्ग ऑनलाइन घेतले जाईल.
👉 वर्ग रविवारी सकाळी 10 ते .11.00  यावेळेत घेतले जाईल.
👉 परीक्षेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
*अधिक माहितीसाठी
📲9405575680, 8010095744*
    वेदमूर्ती हरिश्चन्द्र गवस
 भारतीय विद्या भवन-मुंबई
  सरळ संस्कृत परीक्षा केंद्र  –
     सावंतवाडी महाराष्ट्र
  केंद्र व्यवस्थापक तथा संचालक

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =