You are currently viewing गाळेल येथे कोसळलेल्या डोंगराखाली दुचाकी चालक अडकला…?

गाळेल येथे कोसळलेल्या डोंगराखाली दुचाकी चालक अडकला…?

जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस अधिक्षक घटनास्थळी; उदयापासून मदतकार्य राबवणार…

बांदा

गाळेल-सटमटवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळला असून त्यात वेगुर्ले येथिल दुचाकी चालक अडकल्याची भिती व्यक्त होत आहे.दरम्यान या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी आणि पोलिस अधिक्षक राजेद्र दाभाडे तसेच गटविकास अधिकारी मिलींद नाईक,बांधकाम अधिकारी अनामिका जाधव आदींनी त्या ठीकाणी भेट देऊन पहाणी केली.यावेळी उद्यापासून मोठा जेसीबी लावून त्या युवकाचा शोध घ्या,अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 12 =