You are currently viewing जलव्यस्थापन व स्वच्छता समितीची तहकूब सभा तसेच स्थायी समितीची, जिल्हा परिषदेची व महिला व बाल विकास समिती सभा यांच्या तारखा पुढीलप्रमाणे

जलव्यस्थापन व स्वच्छता समितीची तहकूब सभा तसेच स्थायी समितीची, जिल्हा परिषदेची व महिला व बाल विकास समिती सभा यांच्या तारखा पुढीलप्रमाणे

सिंधुदुर्गनगरी :

जलव्यस्थापन व स्वच्छता समितीची तहकूब सभा 18 सप्टेंबर रोजी

 :  जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची गणपुर्ती अभावी तहकूब करण्यात आलेली सभा दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने झूम ॲपव्दारे आयोजित करण्यात आली आहे.

स्थायी समितीची सर्वसाधारण सभा 18 सप्टेंबर रोजी

:  जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची गणपुर्ती अभावी तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा  शुक्रवार दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 02.30  वाजता Online Video Conference व्दारे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 22 सप्टेंबर रोजी

:  जिल्हा परिषदेची स्थगित सर्वसाधारण सभा  मंगळवार दि. 22 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.00  वाजता Online Video Conference व्दारे आयोजित करण्यात आली आहे.

महिला व बाल विकास समितीची सर्वसाधारण सभा 18 सप्टेंबर रोजी

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास समितीची सर्वसाधारण सभा    दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी  11.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार असून सदर सभेसाठी आवश्यक लिंक सदस्यांना कळविण्यात येईल.  

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 11 =