इयत्ता दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2020-21 चा शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल सावंतवाडी चा निकाल 100% लागला.प्रशालेतर्फे प्रथम क्रमांक यश संतोष मडवळ 96.80%, द्वितीय क्रमांक आस्था अच्युत सावंतभोसले 96.40% तर तृतीय क्रमांक अनिरुद्ध अजय नाईक 94.60% यांनी मिळवला. परीक्षेसाठी एकूण43 विद्यार्थी परिष्ट झाले होते. या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष श्री विकासभाई सावंत, उपाध्यक्ष अनंत ओटवणेकर, नारायण देवरकर, सचिव व्ही.बी.नाईक, सी.इ.ओ शामराव माने, कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, मुख्याध्यापक समीर परब,पर्यवेक्षक अनिल सावळे तसेच सर्व संस्था पदाधिकारी व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

शांतीनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, सावंतवाडीचा १००% निकाल
- Post published:जुलै 18, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like

7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने

ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी सलग दोन वर्ष जपली सामाजिक बांधिलकी ; लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून सडूरे ग्रामपंचायत व आरोग्य विभागतील कर्मचाऱ्यांना केले N95 मास्क चे केले वाटप.

तिलारीच्या डाव्या कालव्याला पडले भगदाड
