You are currently viewing सावंतवाडीत मनसेच्या वतीने नरेंद्र डोंगरावरील हनुमंत मंदिरात महाआरती आणि हौतात्म स्वीकारलेल्या कार सेवकांचे पुण्यस्मरण

सावंतवाडीत मनसेच्या वतीने नरेंद्र डोंगरावरील हनुमंत मंदिरात महाआरती आणि हौतात्म स्वीकारलेल्या कार सेवकांचे पुण्यस्मरण

सावंतवाडीत मनसेच्या वतीने नरेंद्र डोंगरावरील हनुमंत मंदिरात महाआरती आणि हौतात्म स्वीकारलेल्या कार सेवकांचे पुण्यस्मरण

सावंतवाडी

सोमवारी मनसेने नरेंद्र डोंगरातील हनुमंत मंदिरात जाऊन महाआरती आणि लोकांना जिलेबी वाटप करून फटाक्यांची आतषबाजी केली त्या वेळी जे कारसेवक अयोध्येत राममंदीर साठी हुतात्म्य झाले त्यांना स्मरण करून मनसेने लोकांन सम‌वेत राम प्रणप्रतिष्ठान सोहळा साजरा केला.

त्यावेळी उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, उपविभाग अध्यक्ष राकेश परब, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, बांदा विभाग अध्यक्ष विष्णू वसकर, अतुल केसरकर, सतीश आकेरकर, अनिकेत दळवी, जयप्रकाश पटेकर, युवराज हरमलकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा