You are currently viewing इयत्ता दहावी शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर

इयत्ता दहावी शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर

सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा 100% निकाल

बसलेले एकूण विद्यार्थी : 30
पास झालेले विद्यार्थी : 30
प्रथम क्रमांक
आदित्यराज शिवदत्त सावंत (97.20%)
द्वितीय क्रमांक :
प्राची शशांक तुळसकर (95.20%)
तृतीय क्रमांक :
मिताली मनोहर कांबळी (94.20%)
चतुर्थ क्रमांक:
लिना रविंद्र परब (93.80%)
पाचवा क्रमांक :
साईक्षा जयराम नागदे (92.60%)
सहावा क्रमांक:
स्वरदा जयंत बोवलेकर (92.20%)
सातवा क्रमांक:
यश सुंदर परब (91.40%)
आठवा क्रमांक
ऋतुजा शैलेश उगवेकर (90.60%)

♦️सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष श्री.इर्शाद शेख, सचिव श्री.आनंद परूळेकर,संचालक श्री.प्रशांत नेरूरकर,सर्व संस्था पदाधिकारी
तसेच मुख्याध्यापिका सौ.मनिषा डिसोझा, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =