कणकवलीकर ग्रुप ची मागणी…
कणकवली :
कणकवलीकर ग्रुप च्या वतीने चौपदरी महामार्ग वर बॉक्सवेल ऐवजी ओव्हर ब्रीज ची मागणी करण्यात आली होती. तथापि या मागणीकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले, त्यामुळेच ब्रीज वर तडे गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीवर १८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.