You are currently viewing यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक – 10 वी नंतर फक्त 3 वर्षात विविध क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी..!

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक – 10 वी नंतर फक्त 3 वर्षात विविध क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी..!

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!🌹

10 वी नंतर फक्त 3 वर्षात विविध क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी..!
📣📣📣📣📣📣

10 वी मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर करण्यासाठी *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी* येथे फक्त 3 वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स केल्यानंतर *RTO, MSEB, PWD, आरोग्य खाते, संरक्षण विभाग* अश्या अनेक सरकारी खात्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी !!!!!

_तसेच *विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची* नोकरी लागण्याची 100 टक्के खात्री_
👏👏👏👏👏👏

येणाऱ्या काळात *टेक्निकल ज्ञान आणि स्किल* असणाऱ्या लोकांनाच मागणी असणार आहे. त्यामुळे हे घेण्यासाठी *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तंत्रनिकेतन – यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक* हा उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

_याठिकाणी खालील कोर्स उपलब्ध आहेत._
*▪️सिव्हील इंजिनिअरिंग*
*▪️इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग*
*▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*

सर्व *शासकीय फी सवलती* उपलब्ध असून, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण* उपलब्ध आहे.

बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी *मोफत वसतिगृहाची* देखील सोय उपलब्ध आहे.

*📱प्रवेशासाठी संपर्क*
*प्रा.दीपक पाटील 9421718850*
*प्रा. बी. एम. पाटील 9130003477*
*02363-273535/273456*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =