You are currently viewing बीडीएसमध्ये शुभ्रा अंधारीला ‘सुवर्ण’

बीडीएसमध्ये शुभ्रा अंधारीला ‘सुवर्ण’

वेगुर्ला

वेगुर्ला येर्थील तालुका पुर्ण प्राथमिक शाळा नंबर 1 ची विद्यार्थ्यांनी शुभ्रा सदाशिव अंधारी हिने ब्रेन डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती (पहिली ) परीक्षेत १०० पैकी 99 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले.

शिक्षक परुळेकर, बागायतकर ,आई-वडील, आज्जी यांचे तीला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =