You are currently viewing सावंतवाडी येथिल कट्टर शिवसैनिक गुरू वालावलकर यांचे निधन…

सावंतवाडी येथिल कट्टर शिवसैनिक गुरू वालावलकर यांचे निधन…

सावंतवाडी

येथिल शिवसेनेेचे जूने कट्टर कार्यकर्ते तथा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरू वालावलकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर कुडाळ येथिल रुग्णालयात अधिक उपचार सुरू होते. सावंतवाडी शिवसेना वाढविण्यास त्याचा मोठा वाटा होता.संजय पडते यांना शिवसेनेत आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी,मुली असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =