You are currently viewing रोटरी क्लब तर्फे डॉ. श्रावणी काणेकर यांचा सत्कार..

रोटरी क्लब तर्फे डॉ. श्रावणी काणेकर यांचा सत्कार..

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व कोरोना कालावधीमध्ये हरकुळ बुद्रुक, शिरवल येथील कोवीड सेंटर खारेपाटण व फोंडा चेकपोस्ट तसेच १०८ रुग्णवाहिकेवर वैद्यकीय सेवा देणाऱ्या कणकवली येथील डॉ. श्रावणी महेश काणेकर यांचा कणकवली रोटरी क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ. दादा कुडतरकर, दीपक बेलवलकर, मेघा गांगण, महेंद्र मुरकर, दीपक अंधारी, डॉ.सुहास पावसकर, गुरू पावसकर, सेक्रेटरी सौ बांदेकर, रवींद्र मुसळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. निलेश कोदे, डॉ. प्राजक्ता तेली, डॉ. अमोल मराठे, डॉ. चंद्रकांत पुरळ, डॉ. अश्विनी नवरे, डॉ. रूपाली वळुंज आदी डॉक्टर्सना सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + twenty =