You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे गुरुवार दि. 15 जुलै 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            गुरुवार दिनांक 15 जुलै 2021 रोजी सकाळी 9.30 वा. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने वैभववाडी कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- माधवराव पवार हायस्कूल, वैभववाडी. दुपारी 12.00 वा. वैभववाडी येथून मोटारीने जामसंडे, ता. देवगड कडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सांस्कृतिक भवन, जामसंडे, ता. देवगड. दुपारी 3.00 वा. देवगड येथून मोटारीने मालवण कडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. मालवण पं.स. गण- शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- देवबाग, ता. मालवण. साय. 5.00 वा. मालवण येथून मोटारीने वेंगुर्ला कडे प्रयाण. सायं. 6.30 वा. शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- परुळे हायस्कूल परुळे, ता. वेंगुर्ला. साईनुसार वेंगुर्ला येथून मोटारीने कुडाळ कडे प्रयाण. रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =