You are currently viewing १ ऑगस्ट रोजी डॉट कॉम्स तर्फे सामान्य ज्ञान परीक्षा..

१ ऑगस्ट रोजी डॉट कॉम्स तर्फे सामान्य ज्ञान परीक्षा..

कुडाळ :

डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने रविवार १ ऑगस्ट रोजी “माझा सिंधुदुर्ग” सामान्यज्ञानावर आधारित १०० गुणांची ऑनलाईन परीक्षा १ ते ९ व खुल्या गटासाठी घेतली जाणार आहे. किमान ८० टक्के प्रश्न संस्थेच्या यूट्यूब चैनल वरील “मी ऑफिसर होणारच” या मालिकेवर आधारित असल्याचे संजय बगळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =