सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र राज्याचे दोन-दिवसाचे अधिवेशन त्यातच कोरोनाच्या आजारावर मात करुन खाजगी ट्रीटमेंट करण्यासाठी आम नाईक अगोदर दोन दिवस मुंबईत दाखल झाले. परंतु दिवसाचे चौवीस तास काम करणारा हा माणुस आपल्या कार्यकर्त्यांची सातत्याने विचार पुस करणारा आमदार वैभव नाईक यांचा प्रत्येक शिवसैनिक केंद बिंदू ठेऊन काम करत असताना अतुल बंगे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी कानी पडली आणि आठ सप्टेंबर ला स्वतः गाडीचे सारथ्य करून रात्रभर ड्रायव्हिंग करीत सकाळी ओरोस सिव्हिल हाॅस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जन व इतर डाॅक्टरांशी चर्चा करून अतुल बंगे व फॅमिली यांना ॲडमीट करून उपचार सुरू केले तेवढ्यावरही न थांबता आम वैभव नाईक रोज चारवेळा फोनवरून तब्येतीची चौकशी करत होते यातही आम नाईक यांच्यावर आरोप झाले परंतु जनतेशी नाळजुळलेला हा नेता आरोपांना भिक घालत नाही.
बिळात बसुन ट्विट करणारे आमदार पाहीले परंतु जीवाची पर्वा न करता कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा रहाणारा एकमेव आम वैभव नाईक आम्ही पाहिला.