You are currently viewing जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी

 तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 356.0530 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.59 टक्के भरले आहे.

            मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

      मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 61.9720, अरुणा – 34.9206, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.3200, ओटाव – 1.2480, देंदोनवाडी – 0.6147, तरंदळे – 0.4960, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.3800, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4700, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 1.0760, दाभाचीवाडी – 1.6080, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.2420, धामापूर – 1.7910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.9970, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7760, शिरगाव – 0.6670, तिथवली – 1.4580, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा