You are currently viewing पणदूरतिठा येथील बाजारपेठ कडकडीत बंद

पणदूरतिठा येथील बाजारपेठ कडकडीत बंद

कुडाळ :

पणदूरतिठा येथील व्यापाऱ्यांनी कुडाळ व्यापारी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन १००% बाजारपेठ बंद ठेवली असल्याची माहिती पणदूर सरपंच दादा साईल यांनी दिली.
लॉकडाऊन कालावधीत सुद्धा सरपंच दादा साईल यांनी गावातील स्वयंसेवकांच्या मदतीने गावात बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रतिबंध ठेवला होता व २४ तास गावातील स्वयंसेवकांनी सुद्धा गावाच्या वेशीवर राहून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली होती आताही १००% जनता कर्फ्यूचे पालन दादा साईल यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − fourteen =