You are currently viewing ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन नानिवडेकर यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी १३ जुलैला शोकसभेचे आयोजन

ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन नानिवडेकर यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी १३ जुलैला शोकसभेचे आयोजन

वैभववाडी

जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार, एक प्रतिभावंत कवी, नानिवडे गावचे माजी सरपंच मधुसूदन नानिवडेकर यांचे ह्दय विकाराच्या धक्क्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी मंगळवार दि १३ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे स्थानिक सचिव प्रमोद रावराणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा