You are currently viewing शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात

हिंगोली:

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. वर्षा गायकवाड या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. आज सकाळी वर्षा गायकवाड यांच्या कारला भरधाव टेम्पोनं मागच्या बाजून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दोन दिवसांपासून हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. त्या हिंगोलीच्या पालकमंत्री आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 17 =