You are currently viewing जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.5990 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.15 टक्के भरले आहे.

            मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

      मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.4260, अरुणा – 33.7241, कोर्ले- सातंडी – 24.3210. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.1354, ओटाव – 1.2270, देंदोनवाडी – 0.3392, तरंदळे – 0.4320, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.2300, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4700, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी-डिगस – 0.9520, दाभाचीवाडी – 1.5240, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.2860, कारिवडे – 1.1950, धामापूर – 1.5410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.9730, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7320, शिरगाव – 0.6580, तिथवली – 1.4120, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + three =