माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्गचे युवानेते विशाल परब यांनी दिल्ली येथे जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले.श्री राणे हे मंत्री होणार असल्याचे कळताच श्री परब हे दिल्ली येथे गेले होते.

