You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

भारतीय सैन्याच्या मुख्यालय-2 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात (गोवा) विविध पदांची भरती

👆 महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातील विद्यार्थी अर्ज करू शकतात, अर्जाचा नमुना पीडीएफ जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

1 सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर 02
2 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
3 निम्न श्रेणी लिपिक 17
4 ड्राफ्ट्समन ग्रेड-III 01
5 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 12
6 MTS (चौकीदार) 01
7 MTS (मेसेंजर) 07
8 फातिगमन 05

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.Sc (भौतिकशास्त्र & गणित)

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्समन डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) अनुभव

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 24 जुलै 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4 & 6 ते 8: 18 ते 25 वर्षे
पद क्र.5: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: गोवा

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Commandant, Headquarters, 2 Signal Training Centre, Panji (Goa) 403001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2021

अधिकृत वेबसाइट
https://www.indianarmy.nic.in/home

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा